Skip to product information
1 of 2

Wardhakya Vichar (वार्धक्य विचार) By Mangala Godbole

Description

अवस्था अटळ अशा वार्धक्याचा वस्तुनिष्ठ विचार आपल्याकडे फारसा आढळत नाही, भाबडी भावुकता किंवा कर्कश कठोरता एवढंच त्याच्या वाट्याला येतं. त्या पार्श्वभूमीवर 'सीमॉन द बोव्हा' या प्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ, विचारवंत स्त्रीने । वार्धक्याचा सखोल व सर्वांगीण अभ्यास केलेला आढळला तेव्हा त्याची झलक मराठी वाचकांपुढे सादर करण्याची अनिवार इच्छा। झाली. वार्धक्याचा शरीरशास्त्र, मानसशास्त्र, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक अंगांनी केलेला हा विचार स्वतःचं व सभोवतालचं वार्धक्य समजून घेण्यास निश्चित मदत करेल,
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
-0%
Wardhakya Vichar वार्धक्य विचार By Mangala Godbole
Wardhakya Vichar (वार्धक्य विचार) By Mangala Godbole

Rs. 100.00

Recently viewed product

You may also like