Skip to product information
1 of 1

Vividha Kanda Aani Tyanchya Vividha Pakakruti By Vaijayanti Kelkar

Description

कंद जेवणातील आनंद! अगदी पूर्वीच्या काळापासून ॠषीमुनींचं प्रमुख खाद्य म्हणून कंद ओळखले जातात. त्यांच्या आहारात भरपूर कंदांचा समावेश असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभत असे. कंदांमध्ये अनेक उपयुक्त जीवनसत्त्वं, प्रथिनं, कर्बोदकं व खनिजं असतात. लेखिका वैजयंती केळकर यांनी या पुस्तकात अशाच विविध कंदांची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या विविध पाककृतीही दिल्या आहेत.
Regular price
Rs. 40.00
Regular price
Sale price
Rs. 40.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Vividha Kanda Aani Tyanchya Vividha Pakakruti by Vaijayanti Kelkar
Vividha Kanda Aani Tyanchya Vividha Pakakruti By Vaijayanti Kelkar

Recently viewed product

You may also like