Skip to product information
1 of 1

Vihang-Vihar By Vidyadhar Mhaiskar

Publication:

Description

श्री. विद्याधर म्हैसकर यांना लहानपणापासूनच  निसर्गानं भुरळ घातली आहे.  त्यांना नेहमीच नवे अवकाश सापडते,  त्यात नव्या गोष्टी दिसतात.  सृष्टिसौंदर्य, प्राणी, पक्षी, झाडं अशा कितीतरी गोष्टींचा  रम्य असा विहंग-विहार ते अनुभवतात आणि  त्याची अनुभूती ते आपल्या ललित लेखनातून देतात. ही अनुभूती अतिशय प्रसन्न आहे.  त्यांना केवळ पक्षिप्रेम नाही; तर  त्याबद्दल उत्सुकता आणि जिव्हाळा आहे.  त्या जिव्हाळ्याला त्यांच्या प्रतिभेचा ओला स्पर्श आहे.  त्यातून त्यांचे झालेले हे प्रातिभ ललितलेखन  पुन:पुन्हा वाचावे, असे वाटत राहते. म्हैसकर यांची नजर जशी लेखकाची आहे;  तशीच चित्रकाराची आहे.  पुस्तकातील रेखाटनांवरून हे लक्षात येईलच.  ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे ललितलेखन चित्रमय न झाले तर नवलच.
Regular price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 171.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
Vihang-Vihar By Vidyadhar Mhaiskar
Vihang-Vihar By Vidyadhar Mhaiskar

Recently viewed product

You may also like