Skip to product information
-
Media gallery
Media gallery
1
/
of
1
Uttam Ani Achuk Ingraji Bola by Gauri Salvekar
Publication:
Description
Description
सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे व जग हे एक वैश्विकखेडे बनलेले आहे. या जगात स्थानिक स्तरापासून तेआंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचीप्रमुख भाषा आहे ‘इंग्रजी’. प्रगती व यशाच्या सुसंधींनामुकायचे नसेल तर उत्तम इंग्रजी यायलाच हवे; परंतुआपल्या सदोष शिक्षणपद्धतीमुळे व इंग्रजी संभाषणासाठीयोग्य ते वातावरण न मिळाल्याने बहुतांश मराठी भाषिकांनाइंग्रजी संभाषण म्हणजे एक यक्षप्रश्न वाटतो. या पुस्तकातरोजच्या वापरातील इंग्रजी संभाषण शक्य तितक्या सुलभरीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये व्याकरणाच्यातांत्रिक बाबींमध्ये न अडकता सुटसुटीत व सोप्यावाक्यरचनांवर अधिक भर दिला आहे. यात शाळा,कॉलेजेस, ऑफिस, दवाखाना, हॉटेल्स, दुकान अशाजवळजवळ सर्वच ठिकाणी उपयोगी पडणारे इंग्रजीसंभाषणाचे आदर्श नमुने आपल्याला बघायला मिळतील.या पुस्तकाचे मनापासून अध्ययन करणाऱ्याला इंग्रजीबोलण्याची भीती वा संकोच जाऊन इंग्रजी बोलण्याविषयीनक्कीच आत्मविश्वास वाटू लागेल.विद्यार्थी, व्यावसायिक व गृहिणी अशा सर्वांनाच अत्यंतउपयुक्त ठरणारे व उत्तम इंग्रजी संभाषण करण्याचाआत्मविश्वास देणारे पुस्तक !
- Regular price
- Rs. 90.00
- Regular price
-
Rs. 100.00 - Sale price
- Rs. 90.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Uttam Ani Achuk Ingraji Bola by Gauri Salvekar
