Skip to product information
-
Media gallery
Media gallery
1
/
of
1
The Power of your Subconscious Mind By Joseph Murphy
Publication:
Description
Description
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारेसर्वोत्तम खपाचे पुस्तकतुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसाकेला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांनाशिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचाप्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणिवैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्यासत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचेरहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्हीकाय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणिमानसिक शांती मिळवू शकता.
- Regular price
- Rs. 180.00
- Regular price
-
Rs. 200.00 - Sale price
- Rs. 180.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
The Power of your Subconscious Mind By Joseph Murphy
