Skip to product information
-
Media gallery
Media gallery
1
/
of
1
The Master Key To Riches (द मास्टर की टू रिचेस) by Napoleon Hill
Publication:
Description
Description
‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या नेपोलियन हिलच्यासर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लाखो वाचक त्याचे ऋणी आहेत.त्यांना पुस्तकातून नव्या प्रेरणेबरोबरच स्वतःला सुधारण्यासाठीआणि यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टीदेखीलप्राप्त होईल.अॅण्ड्यू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ सूत्रावर आधारित‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिकयशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते. जगातील सर्वातशक्तिशाली आणि धनाढ्य अशा शेकडो माणसांच्या यशाच्या अद्भुत अनुभवावर रचलेले हे तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्यासर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते तेदाखवून देईल.श्रीमंतीकडे नेणारा एकमेव हमखास मार्ग आहे आणि तोकेवळ ज्यांच्याकडे ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ आहे त्यांनाच प्राप्तहोईल. हिलने सांगितलेल्या तत्त्वांचे इथे तपशीलवार वर्णनकेलेले आहे. उत्कंठावर्धक नवीन जगाचे दरवाजे उघडू शकणारेहे उत्कृष्ट साधन आहे. या असामान्य पुस्तकामध्ये ते तुम्हाला देऊकेले आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन बदलून टाकणारेअसे हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.
- Regular price
- Rs. 180.00
- Regular price
-
Rs. 200.00 - Sale price
- Rs. 180.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
The Master Key To Riches (द मास्टर की टू रिचेस) by Napoleon Hill
