{"product_id":"the-ethical-doctor-dr-kamalkumar-mahavar-abhijeet-kulkarni-द-एथिकल-डॉक्टर-डॉ-कमलकूमार-महावर-अभिजीत-कुलकर्णी","title":"THE ETHICAL DOCTOR - DR. KAMALKUMAR MAHAVAR , ABHIJEET KULKARNI | द एथिकल डॉक्टर - डॉ . कमलकूमार महावर , अभिजीत कुलकर्णी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआरोग्यात काही बिघाड झाल्यास आपण थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. ज्यांचा विश्वास असतो ते व गरजू, पैशाची नड असलेलेही डोळे झाकून डॉक्टर सांगतील तसे वागतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करतात व लागल्यास ताबडतोब ऑपरेशन करण्यास तयार होतात; परंतु प्रत्यक्षात आपलं शरीर व पैसा यांचं गणित का बसत नाही? निदानाच्या बाबतीत नेमकं बिघडतंय कुठे याचा कधीच थांगपत्ता त्यांना लागत नाही आणि दुसरीकडे ज्यांचा विश्वास नसतो ते दोन – तीन डॉक्टर बदलत राहतात; नाहीतर परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. यात मात्र तोटा फक्त रुग्णाचा होतो आणि रुग्ण रुग्णालयाच्या फेर्या मारत बसतो. या पुस्तकाचे उद्दिष्ट असे की, वैद्यकीय क्षेत्रातील असे काही अनुभव सामान्यांसमोर मांडून ठेवणे- जेणेकरून कोणताही रुग्ण स्वत:च्या आजाराबाबत गाफील राहणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":53253630394686,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0692\/4936\/8382\/files\/4173.jpg?v=1775045956","url":"https:\/\/rasiksahitya.com\/products\/the-ethical-doctor-dr-kamalkumar-mahavar-abhijeet-kulkarni-%e0%a4%a6-%e0%a4%8f%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2-%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Rasik Sahitya LLP","version":"1.0","type":"link"}