Skip to product information
1 of 1

Thatta Maskari By Dr. Ravindra Laxmikant Tamboli

Publication:

Description

डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत  आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार  त्यांनी विनोदी लेखन केले.  निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसविणे,  आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत. ही मिष्कीली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही,  त्यात निरीक्षण, अनुभव आणि  वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते. वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल :  ‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
Thatta Maskari By Dr. Ravindra Laxmikant Tamboli
Thatta Maskari By Dr. Ravindra Laxmikant Tamboli

Recently viewed product

You may also like