Skip to product information
1 of 2

Tasa Jhala Asta Tar (तसं झालं असतं तर) By Shrikant Muley

Description

'कथा उजेडाच्या' या कथासंग्रहानंतरचा, प्रा. श्रीकांत मुळे, यांचा हा दुसरा, पण दीर्घकथांचा पहिला संग्रह .... समाजातील बीभत्सता, विदारकता, सुखासाठी निर्माण केलेल्या कुटुंबसंस्थेत स्त्रियांची होणारी तडफड मनाला चटका लावून जाते... कथात्म वाङ् मय ही ज्ञानशाखाच आहे. कुटुंब, समाज, संस्कृती, आणि निसर्ग ही त्याची अप्रकटित विद्यापीठं आहेत. शब्दांच्या जंजाळात न गुंतता, साध्या, सरळ, हृदयस्थ शैलीने, मानवी जीवनातील जटिलतेची उकल होऊ शकते, याचा प्रत्यय या कथांमधून येतो. या वास्तववादी कथांमध्ये मनमोकळ्या विचारांबरोबर बरंचसं स्वातंत्र्य घेतलं आहे.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Tasa Jhala Asta Tar तसं झालं असतं तर By Shrikant Muley
Tasa Jhala Asta Tar (तसं झालं असतं तर) By Shrikant Muley

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like