Skip to product information
1 of 2

Swatantraveer Sawarkar Vadali Jeevan (स्वातंत्रवीर सावरकर वादळी जीवन ) by J D Joglekar

Description

सावरकर जहाल देशभक्त होते, प्रथम श्रेणीचे क्रांतिकारक होते, महाकवी व इतिहासकार होते. नव्या समाजाचे स्मृतिकार होते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसताना जनकासारखे स्थितप्रज्ञ होते, लेनिन, स्टॅलिन, कमाल अतातुर्क यांच्यासारखी दृष्टी नि ताकद असलेले नेते होते. फक्त या नेत्यांसारखे सावरकर शासनाधिष्ठ झाले नाहीत."आपण लिहिलेले 'हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व' हे पुस्तक मी वाचले. हिंदु राष्ट्राचे मूलतत्त्व ह्या पुस्तकात जितके यथार्थपणे विशदिले आहे तसे हिंदुत्वनिष्ठांतसुद्धा सहस्रांत एखाद्याला तरी बिशदिता आले असते की नाही ह्याची शंका वाटते." स्वतः सावरकरांनी ज्यांचे असे कौतुक केले ते अभ्यास विचारवंत ज. द. जोगळेकर यांनी येथे सावरकरांच्या सर्व पैलूंचे साधार दर्शन घडविले आहे.
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
-0%
Swatantraveer Sawarkar Vadali Jeevan स्वातंत्रवीर सावरकर वादळी जीवन by J D Joglekar
Swatantraveer Sawarkar Vadali Jeevan (स्वातंत्रवीर सावरकर वादळी जीवन ) by J D Joglekar

Rs. 300.00

Recently viewed product

You may also like