सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? तुम्हालाही सुंदर व्हायला आवडेल का? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. कारण या पुस्तकात आहे…त् सौंदर्य खुलवण्याचे मार्गत् सौंदर्य समस्या आणि उपायत् प्रसंगानुरूप मेक-अपत् सौंदर्यप्रवासात आहार आणि व्यायामाचे महत्त्वत् घरगुती प्रसाधनांनी सौंदर्य खुलवण्याचे मार्गत् सौंदर्यासाठी व्यक्तिमत्त्वविकासत् स्वभाव, संगीत आणि सौंदर्य‘‘सौंदर्य समस्यांसाठी फक्त बाह्योपचार पुरेसे असतात, हा गैरसमज दूर करून निरोगी सौंदर्य हवे असेल तर त्यासाठी आधी ‘शरीर आणि ‘मन’ दोन्हीही निरोगी हवे, हा संदेश देणारे पुस्तक. सौंदर्य समस्यांची शास्त्रीय कारणे आणि त्यावर घरच्या घरी करता येण्यासारखे प्रभावी; पण सोपे उपचार पुस्तकात समाविष्ट आहेत. शिवाय संतुलित आहार, व्यायाम, योगासने आणि सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर करण्याचे ज्ञान यामुळे पुस्तक प्रभावी झाले आहे.’’– वैद्य अबोली शहापूरकरआयुर्वेदाचार्य‘‘आहार, सौंदर्य आणि स्वभाव या तीनही विषयांचा योग्य ताळमेळ साधणारे; तसेच सर्व सामाजिक स्तरांवरच्या व्यक्तींना उपयुक्त ठरणारे पुस्तक.’’– सौ. अर्चना काळे,संचालिका, रूपसंगम ब्यूटी कल्चर एज्युकेशन सेंटर‘‘निसर्गोपचार, आहार, योग, जीवनशैली, स्मार्ट टिप्स, अॅळरोमा थेरपी या विषयांवरील संशोधनपूर्ण माहिती असलेले पुस्तक.– डॉ. अपर्णा पांडवविभागप्रमुख,एम.जी.एम, नॅचरोपॅथी.