Skip to product information
1 of 1

Subodh Ramalvidya (सुबोध रमलविद्या) By M Katakkar

Description

रमल शास्त्र अतिप्राचीन शास्त्र असून सुध्दा या शास्त्राचा उपयोग दैनंदिन जीवनात अजून केला गेला नाही. द्वापार युगापासून या विद्येचा प्रसार वाढत गेला. भविष्य जाणून घेण्याची जी विविध शास्त्रे आहेत, त्यात रमल विद्या हे एक प्रभावी व अचूक शास्त्र आहे. रमल शास्त्राचा अभ्यास असणारी फारच थोडी तज्ञमंडळी आहेत. त्याचप्रमाने या विषयावरही फारच थोडी पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु प्रस्तुत ग्रथांचे रमलशास्त्राविषयी समग्र माहिती एकत्रित करुन फलितासाठी लागणारी महत्वाची कोष्टक व उदाहरणे देऊन सविस्तर विवेचन केले आहे. त्यामुळे अभ्यासूंना व जिज्ञासूंना या गूढ विषयाचा सखोल अभ्यास करुन इतरांना मार्गदर्शन करता येईल. हा विषय शिकविणाऱ्या सर्व ज्योतिष संस्थाचे हे क्रमिक पुस्तके ठरावे अशा योग्यतेचा हा ग्रंथ आहे.
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Subodh Ramalvidya सुबोध रमलविद्या By M Katakkar
Subodh Ramalvidya (सुबोध रमलविद्या) By M Katakkar

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like