Skip to product information
1 of 1

Steve Ani Mi By Sonia Sadakal Kalokhe

Description

मगरीचं नाव काढलं, तरीसामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो!तिचा अजस्र जबडा अन् कराल दात,तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटीआणि तिच्याशी निगडितअशा किती तरी कथा-दंतकथा.मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच!अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा –केवळ मगरीशीच नव्हे,तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा –स्टीव्ह इरविनआणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्यालात्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यातसर्वस्वी साथ करणारीटेरी इरविनयांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
Regular price
Rs. 440.00
Regular price
Sale price
Rs. 440.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Steve Ani Mi    By Sonia Sadakal  Kalokhe
Steve Ani Mi By Sonia Sadakal Kalokhe

Recently viewed product

You may also like