Shubhan Karoti Kalyanam (शुभं करोति कल्याणम) By Manohar Chodankar
Description
शुभं करोति कल्याणम् हा भरघोस बावीस कथांचा संग्रह आहे. यात प्रमुख्याने विवाह, कुटुंब, कौटुंबिक जीवन, कौटुंबिक प्रश्न यांचा विचार केलेला आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कथा सुखान्त अशा आहेत. कथांमध्ये प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला आहे. लेखक स्वतः व्यवसायाने इंजिनिअरींगसारख्या रुक्ष व्वसायात असुनही त्यांनी आपली लेखनकला जोपासली आहे.