Skip to product information
1 of 1

Shriyut Gangadhar Tipre Arthat Anudini (श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी) By Dilip Prabhavalkar

Description

'.... दिलीप प्रभावळकरचे 'अनुदिनी' हे सदर मी सुरू झाल्या रविवारपासून अखरेपर्यंत नियमितपणे वाचले... भावनाप्रधान किंवा विचारधीन होता-होता मध्येच वास्तवाचे भान आणून देऊन; वास्तव आणि आदर्श यांतील विसंगती दाखवणे ही दिलीपच्या विनोदाची पध्दत आहे. वर्षभर एका माणसाने रोजनिशी लिहिणे कठीण. दिलीपने पाच माणसांच्या रोजनिश्या लिहिल्या... त्याचा विनोद त्याच्या स्वभावातून आलेला आहे; त्याच्यासारख्याच नीटनेटका, सभ्य, अनतिरेकी आणि सावध ! या विनोदाला पारंपरिक मराठी विनोदातला कोट्यांचा हव्यास नाही, की अतिरेकाची आवड नाही ! आहे, तो खुसखुशीतपणा आणि आजूबाजूच्या जगावरची टिप्पणी करण्याची हौस !, हा साधेपणा हेच मराठी विनोदाला मोठे योगदान आहे, असे मी मानतो.'
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Shriyut Gangadhar Tipre Arthat Anudini श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी By Dilip Prabhavalkar
Shriyut Gangadhar Tipre Arthat Anudini (श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी) By Dilip Prabhavalkar

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like