Shimplyatle Moti (शिंपल्यातले मोती) By Mira Nandgaonkar
Publication:
Description
शिंपल्यातले मोती सागरातील शिंपल्यात मोती सापडतात. प्रयत्नपूर्वक काढून त्यांची माळ गुंफतात. कथासागरातील हे काही मोती अनमोल अनुभवाचे, आत्मीयतेचे. आंतरिक सूत्रांनी शाश्वत मूल्यांच्या गोफात गुंफलेले ज्याच्या त्याच्या साठी सजवलेले!