Skip to product information
1 of 2

Share Marketchi Sutre (शेअर मार्केटची सूत्रे) by Arun Vaman Pitale

Description

शेअर मार्केटची सूत्रेसोने चांदी, बँक डिपॉझिटस्, मालमत्ता, जमीनजुमला यामध्ये गुंतवलेले पैसे जेवढे वाढतात. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये वाढतात.अत्यंत सोप्या तऱ्हेने शेअर्सच्या सूत्रांचा वापर केल्यामुळे अफाट संपत्ती मिळवण्याचा मार्ग या पुस्तकातून सहजपणे कळून येतो.शेअर बाजार चढत किंवा पडत असताना गुंतवणूकदारांनी काय करावे किंवा काय करू नये तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात कुठली काळजी घ्यावी, यांचा अद्ययावत वस्तुपाठ देणारे, सोपे ठोकताळे असलेले हे पुस्तक आहे.
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
-0%
Share Marketchi Sutre शेअर मार्केटची सूत्रे by Arun Vaman Pitale
Share Marketchi Sutre (शेअर मार्केटची सूत्रे) by Arun Vaman Pitale

Rs. 300.00

Recently viewed product

You may also like