Skip to product information
1 of 2

Share Market ani Speculation (शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन) by Arun Vaman Pitale

Description

शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन+ 'शॉर्ट' या प्रकारात सतत फायदेशीरणा हा भांडवल सुरक्षित ठेवण्यात आणि शॉर्ट टर्ममध्ये मुबलक पैसे कमवण्याचा मार्ग कसा असतो, ते कळून येते. शॉर्ट टर्म मिडियम टर्म, लाँग टर्म यांमध्ये केव्हा गुंतवणूक करावयाची व केव्हा बाहेर पडावयाचे यांची ओळख आलेखांच्या माध्यमातून हा तांत्रिक विषय कळून येतो.+ मूल्याच्या आधारावर कोणत्याही शेअरची पुढील तीन ते पाचवर्षांतील होणारी किंमत काढू शकतो. त्यामुळे एखादयाशेअरमध्ये आज गुंतवणूक करायची की नाही, हे ठरवू शकतो.+ शेअर मार्केटमधील अत्युच्य तज्ज्ञांची मते, विचार, नियम यांचीओळख होऊन त्यापासून मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरू शकते. + शेअर मार्केट आधरित मानसशास्त्र आपले उद्दिष्ट साध्यकरण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक दीपस्तंभ ठरू शकतो.+ मुखपृष्टावर दाखविल्याप्रमाणे शेअर मार्केट हा पैशांचाधबधबा आहे. या पुस्तकाप्रमाणे स्पेक्युलेशन / शॉर्ट टर्म ट्रेडकरण्यान्यास धबधब्याप्रमाणे पैसे मिळणे निश्चित शक्य आहे.
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
-0%
Share Market ani Speculation शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन by Arun Vaman Pitale
Share Market ani Speculation (शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन) by Arun Vaman Pitale

Rs. 300.00

Recently viewed product

You may also like