Skip to product information
1 of 1

Savayi Badala Aayushya Badalel by Dr. Wayne W. Dyer

Description

जुन्या सवयी सुटणे फार कठीण असते असे म्हटले जाते. म्हणजेसुरुवातीपासूनच्या आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलणे जवळजवळअशक्यप्राय असल्याचे त्यातून स्पष्ट होते. तरीही विचार आणि कृतीकरण्याच्या पद्धती बदलू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त केला तरी तुमच्याहातात आता जे पुस्तक आहे, त्याच्या वाचनाने त्या सवयी पूर्णपणे बदलतायेतील, या विश्वासानेच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. एवढेच नव्हे तरज्या पद्धतींमुळे अशा प्रकारे विचार करण्याच्या सवयी निर्माण झाल्या आहेतआणि त्यांना सतत पाठिंबा मिळत आहे त्या समूळ नष्ट करण्यासाठी उत्तमउपाय म्हणजे त्या पद्धतींवर आणि व्यवस्थेवर मुळातूनच घाव घालणे!आपल्या विचारांच्या समर्थनासाठी तयार केलेली स्पष्टीकरणांची भलीमोठीयादी आणि आपण उभारलेली संरक्षणयंत्रणा यामळे जी व्यवस्था आकारास आली, तिचे वर्णन एका शब्दात करता येईल : ‘सबबी.’ त्यामुळेच तुमच्यास्वतःसाठी आणि तम्ही निर्माण केलेल्या आणि स्वीकारलेल्यास्पष्टीकरणांसाठी चपखल उत्तर म्हणजे ‘सवयी बदला, आयुष्य बदलेल! हेपुस्तक. या सर्व सबबी नाहीशा व्हाव्यात, हाच याचा उद्देश आहे!खरोखर, अगदी याक्षणी आणि येथेच तुम्हाला एक योग्य मार्ग मिळणारआहे. तुमची स्वतःची ओळख असलेले; परंतु आता तुम्हाला नकोसे असलेलेव दीर्घकाळापासून जोपासलेले विचार तुम्ही दूर सारू शकता. तुमच्यामध्येखोलवर रुजलेल्या विचार करण्याच्या सवयी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचेव्यक्तित्व घडवण्याच्या आड येतात; पण आता तुम्ही तुमचे आयुष्य बदलूशकता आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जगू शकता – बस्स. सबबी सांगणंबंद करा आणि विचारसवयी बदला!
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 360.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Savayi Badala Aayushya Badalel by Dr. Wayne W. Dyer
Savayi Badala Aayushya Badalel by Dr. Wayne W. Dyer

Recently viewed product

You may also like