आदिवासींची ‘भूक’, ‘मृत्यूनंतरचे विश्व’ आणि
शरीराकडे पाहण्याची दृष्टी यांची निश्चिती करायचे बाकी आहे.
ते जेव्हा होईल, तेव्हा भारतातले सगळे आदिवासी एकत्रित करून त्यांच्या अधिकारांचा आणि आदिवासी ज्ञान-परंपरांच्या रक्षणाचा एक मोठा लढा उभा राहू शकेल.
त्यानंतर, समानतेचा समाज झाल्यावर,
आपला आदिवासींबरोबरच खरा संवाद होऊ शकतो.