Skip to product information
1 of 2

Santawani 101 Santshreshta (संतवाणी १०१ संतश्रेष्ट ) by Dr U M Patham

Description

डॉ. यु. म. पठाणमहाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट संतसाहित्यविषयक लेखनाविषयीच्या 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्काराचे मानकरी व संतसाहित्याचे व्यासंगी संशोधक पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेले हे प्रासादिक, रसाळ व प्रबोधनपर निरुपण हिन्दू, इस्लाम (सूफी). बौद्ध, जैन, वीरशैव या धर्मांच्या व वारकरी, महानुभाव, समर्थ, नागेश, न्याय, दत्त इ. धर्मसंप्रदायांच्या महापुरुषांच्या व संतांच्या निवडक वचनांचे साक्षेपी व मूल्याधिष्ठित विवेचन एकत्रितरीत्या या ग्रंथाच्या रुपानं मराठी भाषेत प्रथमच होत असावं. 'गागर मे सागर' अशा स्वरुपाचं हे लेखन संतसाहित्याच्या अभ्यासकांना, अध्यापकांना, संशोधकांना व विविध धर्मांच्या व पंथांच्या अनुनयांना तसेच जनसामान्यांनाही अत्यंत उपयुक्त वाटेल, अशी अपेक्षा आहे.शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांतील मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठीही या ग्रंथाचा निश्चितपणे उपयोग होईल.उत्कर्ष प्रकाशनउत्कर्ष प्रकाशन, पुणे ४११ ००४दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९
Regular price
Rs. 350.00
Regular price
Sale price
Rs. 350.00
-0%
Santawani 101 Santshreshta संतवाणी १०१ संतश्रेष्ट by Dr U M Patham
Santawani 101 Santshreshta (संतवाणी १०१ संतश्रेष्ट ) by Dr U M Patham

Rs. 350.00

Recently viewed product

You may also like