अकस्मात नाहीशा होणार्या व्यक्ती,प्रत्येक क्षणी गूढतेचे वलय आणिकचगहिर्या करणार्या अकल्पिक घटना…असंख्य रहस्यं स्वत:मध्ये दडवणारीती भव्य झपाटलेली वास्तू…एक अनोखे विश्वज्याला मितीच नाही.एक वेगळा प्रवासज्याला अंतच नाही.सुविख्यात भयकथाकार श्री. नारायण धारपयांची ताज्या दमाची नवी कोरी कादंबरीजी वाचकांना खिळवून ठेवील…‘‘संक्रमण’’