Skip to product information
1 of 1

Sampadakanchya Khurchivar (संपादकांच्या खुर्चीवर) by Eknath Bagul

Description

या पुस्तकात बागुलांच्या लेखणीतून उतरलेले आणखीही पुष्कळ लेख आहेत. त्यात विषयांची विविधता आहे, नवीन माहिती आहे, बागूल यांची खास विश्लेषक आणि चिकित्सक दृष्टी त्यातून प्रकट होते. पत्रकार या नात्याने सतत नवनव्या विषयांना सामोरे जाण्याची संधी त्यांना लाभली. ही संधी त्यांनी उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने घेतली. गरिबीत वाढलेले, तरुणपणी समाजवादी विचारांच्या प्रभावाखाली असलेले (लेख वाचताना या गोष्टी जाणवतातच!) बागूल ज्ञानाची भूक भागवीत भागवीत वर्तमानपत्रे आणि पुस्तके यांचे वाचन करीत राहिले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ आणि अभ्यासू झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि बेळगाव कारवारच्या सीमा लढ्यात भाग घेतला होता. ते आता 'कार्यकर्ता' या भूमिकेत वावरत नसले तरी तोही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असावा असे जाणवते. ह. मो. मराठे, पुणे
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Sampadakanchya Khurchivar संपादकांच्या खुर्चीवर by Eknath Bagul
Sampadakanchya Khurchivar (संपादकांच्या खुर्चीवर) by Eknath Bagul

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like