Skip to product information
1 of 1

Sahi Re Sahi (सही रे सही) By Mangala Godbole

Description

मजा करायचं सही वय, बालपण! दंगामस्ती करायची, खोड्या काढायच्या स्वत:ची सही घटवून ठेवायची, पुढ्यात आलेलं खाणंपिणं नाकारायचं, नसलेलं सगळं मागायचं, आतून घाबरायचं, वरून शौर्य दाखवायचं. बोलणी खायची, रुसायचं, पुन्हा जवळ जायचं... बालपणातल्या अशा अनेक गंमतीजमती टिपणाऱ्या गंमतगोष्टींचा हा संग्रह - 'सही रे सही' वाचून मुलंही म्हणतील - मज्जा आली. पुस्तक झालंय सही!
Regular price
Rs. 50.00
Regular price
Sale price
Rs. 50.00
-0%
Sahi Re Sahi सही रे सही By Mangala Godbole
Sahi Re Sahi (सही रे सही) By Mangala Godbole

Rs. 50.00

Recently viewed product

You may also like