Skip to product information
1 of 2

Sahalitun Umajnarya Itihasatil Paulkhuna (सहलीतून उमजणाऱ्या इतिहासातील पाऊलखुणा) By Anand Palande

Description

इतिहास, भूगोल विषय चार भिंतींच्या आड शिकून उमजत नाहीत. त्यासाठी सहलींना जायला हवे. आपल्या आसपास पाच-पन्नास किलोमीटर परिसरातही संग्रहालय, दुर्ग मंदिरे, शिल्प, वाडे भेट देण्यासारखे असतात. अशा सहलींमधून लेखकाचे आयुष्य समृद्ध झाले आणि अभ्यासातील रंजकतेचाही आनंद त्याला मिळाला. कुमार वाचकांना, शिक्षक आणि भटकंती - प्रवासमित्र यांना या पुस्तकाच्या वाचनाने आपल्या सहीना अधिक डोळसपणा आणता येईल.
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Sahalitun Umajnarya Itihasatil Paulkhuna सहलीतून उमजणाऱ्या इतिहासातील पाऊलखुणा By Anand Palande
Sahalitun Umajnarya Itihasatil Paulkhuna (सहलीतून उमजणाऱ्या इतिहासातील पाऊलखुणा) By Anand Palande

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like