Skip to product information
1 of 2

Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole

Description

ऋतू हिरवा... ऋतू बरवा...हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. पण तारुण्याच्या मोहापायी म्हाताऱ्यांनी ओढवून घेतलेला 'ऋतू हिरवट' पाहिला आहेत ? माकडांच्या हाती मोबाईल आल्यावर ती काय करतील याची कल्पना केलीयेत ? आपण 'खादीतले आतंकवादी' बनत चाललोयहे तुम्हाला जाणवलंय?'निष्प्रेम नमस्कार, उपचार विशेष' ह्या छापाचेनमस्कार झेलले आहेत ? अशा असंख्य भन्नाट कल्पनांचा आनंद लुटण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. मंगला गोडबोले यांची टवटवीत मिश्किली 'ऋतू हिरवट'
Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
-0%
Rutu Hirwat ऋतू हिरवट by Mangala Godbole
Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole

Rs. 150.00

Recently viewed product

You may also like