Skip to product information
1 of 2

Runway Zero Eight (रनवे झीरो एट) by Arthur Hailey, Translated by Shreedhar Vasudev Phadke

Description

रनवेझीरो एट-टोरंटोहून निघालेल्या एका चार्टर विमानाची ही कथा. रात्री उशीरा विनीपेग विमानतळावर उशीरा पोहोचते. त्यामुळे रात्रीचे जेवण नेहमीच्या केटरर कडून मिळू शकत नसल्याने दुसऱ्या केटरर कडून अन्न घेऊन विमानात सर्व्ह केले जाते परंतू त्या अन्नातून विषबाधा होते.खुद्द कॅप्टन व को-पायलट हे सुध्दा विषबाधेने आजारी पडतात. विमान अॅटो केलेले असल्याने चालू राहाते.ही गंभीर व अवाक् करणारी कहाणी. पुढे विमान खाली कसे उतरावयाचे हा पेच निर्माण होतो व तो कसा सोडविला जातो याची ही भयावह क्रम कथा ऑर्थर हेली यांनी रंगविली आहे.
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Runway Zero Eight रनवे झीरो एट by Arthur Hailey, Translated by Shreedhar Vasudev Phadke
Runway Zero Eight (रनवे झीरो एट) by Arthur Hailey, Translated by Shreedhar Vasudev Phadke

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like