Skip to product information
1 of 1

Ruchira Bhag 2 By Kamalabai Ogale

Description

The readers have accepted this pair for so long now, Ruchira and Mehta Publishing House. It is a race where the publisher is serving and the readers are enjoying, finishing. We are happy that neither the publisher nor the readers are getting tired. There have been tremendous sale of this book with its many editions. We are presenting the second part of Ruchira, which is better than the first, but we as publisher are under tremendous pressure. We know that the readers are very choosy. And secondly, they are going to compare this part with the first part, it is but natural. `रुचिरा` या पुस्तकावर प्रसिद्ध झालेल्या एका अभिप्रायामध्ये श्रीमती कमलाबाईंचे वर्णन ` सव्वा लाख सुनांची सासू` असे केलेले होते आणि ते सार्थही आहे. १,२५,००० पेक्षा अधिक प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या एकमेव मराठी ग्रंथाच्या लेखिका यांनी खरोखरीच सव्वा लाख महिलांना सुगरण बनवलेले आहे, हे आता प्रकट सत्य आहे. कमलाबाईंचे बालपण दांडेकर घराण्यात कुंडलसारख्या खेडेगावात गेले. त्यांचे शिक्षण जेमतेम प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंत झाले. विवाह होऊन त्या सांगलीच्या ओगले यांच्या घरात आल्या. आपल्या पाककलानिपुण सासूबाईकडून त्यांनी पाककलेचे धडे घेण्यास सुरुवात केली. नवनवीन पदार्थ शिकवावेत, एखादा पदार्थ बिघडला, मनाजोगता झाला नाही, तर खंत करत न बसता पुन्हापुन्हा तो अधिक चांगल्या रीतीने करून पाहावा, अशी वृत्ती कमलाबाईनी बाळगली पाककलेच्या आवडीबरोबरच त्यांना इतर कला अवगत होत्या. त्यामुळे चवदार पदार्थाना रंगतदार सजावटीची आणि कलात्मक मांडणीची जोड मिळाली.
Regular price
Rs. 275.00
Regular price
Sale price
Rs. 275.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Ruchira Bhag 2 By Kamalabai Ogale
Ruchira Bhag 2 By Kamalabai Ogale

Recently viewed product

You may also like