विसाव्या शतकाच्या नवयुगात प्रगती आणि विकास यामध्ये अंतराळ विज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. अंतराळ विज्ञानाची प्रगती झपाट्याने चालू आहे. भारतानेही ह्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. अशा या कुतुहलजनक विषयाचे माहितीपूर्ण विवेचन या पुस्तकात केलेले आहे. शालेय विद्यार्थी आणि तसेच या विषयातील गोडी असणाऱ्या कुमारांना ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.