रत्नागिरी ते आइनस्टाइन : या पुस्तकातील लेख हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील अनेक सर्वसामान्य माणसांच्या मनातील वेगवेगळ्या विचारांना प्रकट करणारे आहेत. ज्यांना विचार महत्त्वाचे वाटतात. पण ते नीटसे अभिव्यक् त करता येत नाहीत, त्यांची प्रातिनिधिक कैफियत असे हे लेख आहेत.