Skip to product information
1 of 1

Rang Umaltya Manache by Medha Telang

Description

या पुस्तकात आपण प्रथम पहिली ते चौथी, पाचवी ते बारावी आणि नंतर तरुणाईतील विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद करणार आहोत. एवढेच नाही तर, पालकांशीही हा संवाद करणार आहोत. ह्या संवादातून ह्या मुलांचे भावविश्व उलगडत जाते. वयाबरोबर बदलत जाणारे मनाचे रंग व त्याबरोबर होत जाणारा शरीर व बुद्धीचा विकास, यांचा या पुस्तकात आलेखच लेखकेने मांडला आहे. आजच्या बदलत्या गतीमान जीवनात अशा पुस्तकांची खूप गरज आहे. पालकांना आणि शिक्षकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Rang Umaltya Manache by Medha Telang
Rang Umaltya Manache by Medha Telang

Recently viewed product

You may also like