Skip to product information
-
Media gallery
Media gallery
1
/
of
1
Ramban Amrutras (रामबाण अमृतरस) by Dr. Suresh Nagarsekar / Dr. Amita Nagarsekar
Publication:
Description
Description
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात गरीब आणि सामान्यमाणसासाठी आरोग्यसेवा आज महाग झाली आहे. अशा वेळी प्राचीन ज्ञानाचावारसा लाभलेली, अल्पमोली बहुगुणी रामबाणासारखी प्रभावी ठरणारीऔषधे, त्यांची माहिती समाजाची गरज ठरणार आहे. साध्या आणि सोप्याघरगुती उपायांनी स्वतःचे रोगनिवारण करण्याचे प्रशिक्षण स्वतः घेणे म्हणजेआरोग्यशिक्षणच होय.भारत ही अनेक औषधांची खाण आहे. ही सगळी नैसर्गिक औषधे आजसर्वत्र उपलब्ध आहेत. अशा तीन औषधांचे मिश्रण म्हणजे अमृतरस. हेअमृतासमान गुणकारी ठरणारे औषध कापूर, पुदिना आणि ओवा या तीनवनौषधींपासून बनविले आहे. हे आपल्या घरात अनेक आजारांवर उपयुक्तआहे. ते आयुर्वेदिक दुकानातही उपलब्ध होऊ शकते, तसेच घरच्याघरीहीबनविता येते. ते बनवण्याची रीत, त्याचे उपयोग लेखकांनी इथं विस्तारानेदिले आहेत. त्याचबरोबर दालचिनी आणि निलगिरी तेलाचा औषधीउपयोगही दिला आहे.अडाण्यालाही शहाणे करण्याचे आरोग्यसेवेचे व्रत घेतलेल्या विख्यात डॉ. सुरेशनगर्सेकर आणि डॉ. अमिता नगर्सेकर यांचे ‘रामबाण अमृतरस’ हे पुस्तकम्हणजे अनेक रोगांवरचे एकमेव औषध आहे. प्रत्येकाने स्वतः अनुभव घेऊनखात्री करावी, असा त्यांचा आग्रहाचा संदेश आहे.
- Regular price
- Rs. 45.00
- Regular price
-
Rs. 50.00 - Sale price
- Rs. 45.00
- Unit price
- / per
-10%
Couldn't load pickup availability

Notified by email when this product becomes available
Ramban Amrutras (रामबाण अमृतरस) by Dr. Suresh Nagarsekar / Dr. Amita Nagarsekar
