Skip to product information
1 of 2

Putra Vhava Aisa (पुत्र व्हावा ऐसा) by Sou Meenal Gavaskar

Description

सुनीलचे पहले पुस्तक 'सनी डेज' च्या प्रकाशनाच्या वेळी उत्कर्ष प्रकाशनाचे सौ. व श्री. सुधाकर जोशी सुनील बरोबरसुनीलच्या 'सनी डेज' या पहिल्या पुस्तकापासून सुनीलने लिहिलेली ३ पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. याचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु सुनील बद्दल त्याच्या आईने, सौ. मिनलताई गावसकर, यांनी लिहिलेले हे पहिले पुस्तक वाचकांसमोर सादर करतांना आम्हाला अभिमान तर वाटतोच आहे परंतु अतिशय आनंदही होत आहे.
Regular price
Rs. 30.00
Regular price
Sale price
Rs. 30.00
-0%
Condition: Used Book in Good Condition
Putra Vhava Aisa पुत्र व्हावा ऐसा by Sou Meenal Gavaskar
Putra Vhava Aisa (पुत्र व्हावा ऐसा) by Sou Meenal Gavaskar

Recently viewed product

You may also like