यामध्ये महान व्यक्तींविषयक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, जे आर डी टाटा, साधू वासवानी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश आहे. याशिवाय आदिवासी, क्रिकेट,सायकल,गणेशमूर्ती,केळकर संग्रहालय,मत्स्यालय,राजलक्ष्मी म्युझियम,रिझर्व बॅंक संग्रहालय,मानव वंशशास्त्र,वनस्पती शास्त्र,कृषी,भारत इतिहास संशोधक मंडळ,पुनवडी ते पुण्यनगरी, नॅशनल डिफेन्स अकादमी यांची संग्रहालये आहेत. याशिवाय बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन, भीमसेन जोशी कलादालन, पुण्यातील सर्वात मोठे जयकर ग्रंथालय, भांडारकर संस्थेचे ग्रंथालय व निवडक ग्रंथालये यांची माहिती दिली आहे असा ह ग्रंथ प्रत्येक वाचकाच्या ग्रंथालयाच्या संग्रही हवाच