Skip to product information
1 of 1

Jivnat Aanand Fulva By Madhuri Shanbhag

Description

या पुस्तकामधे सुयोग्य व्यवहारज्ञान आहे आणि तावूनसुलाखून जमा केलेल्याअनुभवातून आलेल्या शहाणपणाची चमकती रत्ने आहेत. ज्यांना आपलेजीवन अधिक सुंदर करण्यासाठी बदलायचे आहे, त्यांना नायक यांचे हेपुस्तक म्हणजे एक अनमोल भेट आहे; तर इतरांना याचे वाचन एकरोमांचक, उल्हासदायी, आनंदी प्रवास वाटेल. मला वाटते, की हे पुस्तककॉलेजातील तरुण विद्याथ्र्र्यांच्या अभ्यासक्रमात असावे अन् त्यांच्यापालकांनी, शिक्षकांनीही वाचावे; म्हणजे या पुस्तकातील सुंदर विचार,कल्पना अन् नीतिमूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबून त्यांच्या मनोवृत्तीला योग्यदिशेने उत्तम संस्कार देता येतील.
Regular price
Rs. 135.00
Regular price
Sale price
Rs. 135.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Jivnat Aanand Fulva    By Madhuri Shanbhag
Jivnat Aanand Fulva By Madhuri Shanbhag

Recently viewed product

You may also like