Skip to product information
1 of 1

Ramalo Me By Shreeram Ranade

Description

जसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी.जुने दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात.‘कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवरआला आहेस?’ याचा स्वत:साठी का होईना.ताळेबंद मांडावासा वाटतो. माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्यारस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशाआवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक ‘अमकातमका’!मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेतहार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारासीधासाधा खेळीया. आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचाजिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांनाआकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्यश्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्तखेळुनिया मुक्त रमलो मी
Regular price
Rs. 203.00
Regular price
Sale price
Rs. 203.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Ramalo Me   By Shreeram Ranade
Ramalo Me By Shreeram Ranade

Recently viewed product

You may also like