Skip to product information
1 of 1

Vishvast By Vasant Limaye

Description

पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा,ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप.एका गडावरच्या भटकंतीतत्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण.आणि मग सुरू झालारोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास.या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत;तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही.आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत.अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव,कल्पित आणि सत्ययांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवरआटयापाटया खेळणारीनाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकालाखेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी
Regular price
Rs. 495.00
Regular price
Sale price
Rs. 495.00
-0%
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Vishvast  By Vasant Limaye
Vishvast By Vasant Limaye

Recently viewed product

You may also like