लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडलाआणि ‘नारायण राजहंस’चा ‘बालगंधर्व’ झाला.त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्यादोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं.संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला,आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं.हे सारं कसं घडत गेलं,ते सांगणारी चरित्र कादंबरी