समाजाला सामोरे जाणारे स्त्री - पुरुष वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर , नात्या अनाम नात जपून आपल्या मैत्रीचा निताल्पना कसे सांभाळतात , कुटुंब आणि परिवारच्या अस्तित्वाला मैत्रीच्या संदर्भात कसे स्वीकारतात आणि मैत्रीच्या अस्तित्वासाठी कशी आणि कोणती किंमत चुकवतात , याचा शोध कधी अस्वस्थ करणारा , कधी जिव्हारी लागणारा आणि कधी शांत , आश्वासित करणारा आहे. त्या माणूस पणाच्या मुठीत मैत्री नावांच मुल्य . त्या प्रेममय मैत्रीविषयी लिहिलेले आहेत .