Skip to product information
1 of 2

Prajaktachi Phula (प्राजक्ताची फुलं) By Dr Anagha Kesakar

Description

परिचय नाव : शांता किर्लोस्कर जन्म : ५ एप्रिल १९२३, बारामती शिक्षण : बी.ए., एस.टी.सी., वृत्तविद्या पदविका निधन : १५ सप्टेंबर २००७ सामाजिक कार्यात सहभाग अ.भा. महिला परिषद - स्थानिक व महाराष्ट्र पातळीवर १९४३ ते १९५७। पुणे पालक-शिक्षक संघ - स्थापना व सहभाग १९६९ ते १९९१ महाराष्ट्र पालक-शिक्षक संघ - स्थापना व सहभाग १९६९ ते १९९१ युनिव्हर्सिटी वूमन्स असोसिएशन, पुणे - १९८३ ते १९८५ साहित्यप्रेमी भगिनी मंडळ - स्थापना व विश्वस्त १९६६ ते १९९१ कास्प (पुणे विभाग) - संचालक १९८३ ते १९८६ संपादकीय अनुभव स्त्री मासिकाच्या कामात सहभाग - १९४४ ते १९८० किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, बालवाडी - मुख्य संपादक १९८१ ते १९८३ प्रवास भारतातील इतर राज्यांचा परिचय करून देणारे अंक काढण्यासाठी त्या त्या प्रांताचा प्रवास. पूर्व आशिया, जपान, अमेरिका, युरोप, रशियामध्ये संपादकांच्या भेटी. लेखन कथासंग्रह : डाक्क्याची साडी, शोध, देणगी (अनुवादित)। व्यक्तिपरिचय : राईट बंधू, दिगंताचा दर्यासारंग कॉम्रेड मीनाताई साने-एक भुईचक्र महाराष्ट्राचे शिल्पकार- उद्योग उत्साहाचे जनक - श्री शंकरराव किर्लोस्कर वैचारिक : बायकांचा जन्म, प्रकाशाचा वेध, गोष्ट पासष्टीची (किर्लोस्कर प्रकाशनांचा ६५ वर्षांचा इतिहास) शैक्षणिक : लालन-पालन, कसं गं माझं सोनं ललित : भातुकली (कादंबरी)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Prajaktachi Phula प्राजक्ताची फुलं By Dr Anagha Kesakar
Prajaktachi Phula (प्राजक्ताची फुलं) By Dr Anagha Kesakar

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like