गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत' होऊन गेलेज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊनमानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं.अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी,त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं...अर्थात `प्रज्ञावंत १ व २!'