Skip to product information
1 of 2

Pra. Ra. Bhi. Joshi Sahityayatra (प्रा. रा. भि. जोशी साहित्ययात्रा) By Dr Alka Inamdar

Description

प्रवासाचा आनंद मुक्कामावर पोचण्याचा नाही, तर प्रवास करण्याचा आहे, अशी निष्ठा मनोमन बाळगणारे आणि जीवनाची आनंदग्रंथी कुठे आहे, याचा चिंतनशील शोध घेणारे साहित्ययात्री, ' अशी प्रा. रा. भि. जोशी यांची ओळख करून देता येईल. त्यांच्या रससिद्ध साहित्याचा वेध घेण्यासाठी हळुवार वृत्ती, तौलनिक जिज्ञासा आणि मार्मिक दृष्टी हवी. प्रा. रा. भि जोशी : साहित्ययात्रा' या समर्पक शीर्षकाचा, डॉ. सौ. अलका इनामदारांचा हा ग्रंथ या कपोटीस उतरणारा आहे. डॉ. अलका इनामदार 'न्यू इंग्लिश स्कूल, टिळक मार्ग, पुणे-३०' या प्रशालेत इंग्रजीचे व मराठीचे अध्यापन करतात. मातृकर्तव्ये ' (मदर-क्राफ्ट ) या त्यांच्या ग्रंथाच्या आजवर तीन आवृत्या निघाल्या आहेत.
Regular price
Rs. 40.00
Regular price
Sale price
Rs. 40.00
-0%
Pra. Ra. Bhi. Joshi Sahityayatra प्रा. रा. भि. जोशी साहित्ययात्रा By Dr Alka Inamdar
Pra. Ra. Bhi. Joshi Sahityayatra (प्रा. रा. भि. जोशी साहित्ययात्रा) By Dr Alka Inamdar

Rs. 40.00

Recently viewed product

You may also like