Pahileli Desh Bhetleli Manase By Mangala Naralikar
Publication:
Description
हे नेहमीच्या अर्थानं प्रवासवर्णन नाही. निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यांतून इतिहासाचा वेध घेत केलेला हा मनोज्ञ लेखनप्रपंच. आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढयाच उद्देशाने साधलेला हा सहजसंवाद.