Nokrimadhe Star Performer Bana (नोकरीमध्ये स्टार परफॉर्मर बना) By Kamlakar Gune
Description
'नोकरीमध्ये स्टार-परफॉर्मर बना' हे एक उत्कृष्ट पुस्तक विंग कमांडर कमलाकर गुणे ह्यांनी लिहिले आहे. झपाट्याने मध्यमवयीन बनणाऱ्या ह्या जगातला फार मोठा तरुणाईचा साठा आपल्याकडे आहे. ह्या फार मोठ्या संधीचा फायदा मिळविण्यासाठी आपणा सर्वांनाच मनोवृत्ती आणि कामाची पद्धत बदलावी लागेल. ह्या दृष्टीने स्टार परफॉर्मर बनण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल.