Skip to product information
1 of 2

Niramay Jeevanache Pathadarshak by Dr H V Sardesai

Description

डॉ. ह. वि. सरदेसाई.हजारो रुग्णांचे आधारवड. व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यविषयक जागरणाचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे विख्यात धन्वंतरी. या ज्ञानसंपन्न, सुसंस्कृत, सहृदय, सृजनशील आणि प्रसन्न वृत्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांचे अनेक शिष्य, सहकारी, स्नेही, आप्त अशा अनेकांनी घेतलेला वेध म्हणजे 'निरामय जीवनाचे पथदर्शक : डॉ. ह. वि. सरदेसाई'
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Niramay Jeevanache Pathadarshak by Dr H V Sardesai
Niramay Jeevanache Pathadarshak by Dr H V Sardesai

Rs. 200.00

Recently viewed product

You may also like