Skip to product information
1 of 1

Netaji Subhashchandra Bose By R.V.Shevade Guruji

Description

"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतवंÂच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!" N/A
Regular price
Rs. 140.00
Regular price
Sale price
Rs. 140.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Netaji Subhashchandra Bose By R.V.Shevade Guruji
Netaji Subhashchandra Bose By R.V.Shevade Guruji

Recently viewed product

You may also like