Skip to product information
1 of 2

Naal (नाळ) By Vasant Pothdar

Description

माझे डोळे दिपविणाऱ्या व्यक्तिमत्वाची ही माणसे. या व्यक्तींपैकी काहींच्या कलाकारीमुळे, काहींच्या प्रतिभेमुळे तर काहींच्या स्वभावगुणांमुळे त्यांच्याशी माझी नाक जोडली गेली, अंतरंग जुळले गेले ही माणसे माझे आदर्श नाहीत. आदर्श म्हणजे काय? एकलव्यानं डोळ्यापुढं ठेवलेला द्रोणाचार्यांचा पुतळा. परंतु कठोर परिश्रमांनीही मला ज्यांच्यासारखं कधीही होता येणार नाही, त्यांच्याशीच माझी नाळ जोडली जाते. ' स्वमकुल उत्कर्ष प्रकाशन
Regular price
Rs. 125.00
Regular price
Sale price
Rs. 125.00
-0%
Naal नाळ By Vasant Pothdar
Naal (नाळ) By Vasant Pothdar

Rs. 125.00

Recently viewed product

You may also like