* शेक्सपियरच्या घरामध्ये त्यांच्या कोणत्या गोष्टी जतन करण्यात आल्या? * ४०/४५ किलोमीटर पसरलेले कोणतं संग्रहालय आहे ?* नेपोलियन ची शवपेटी असलेलं म्युझियम कोठे आहे? * वेश्याव्यवसाय चं म्युझिअम कोठे आहे?अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून वाचायला मिळतात
२१२ पानी हार्ड बाउंड पुस्तकातून लेखक संजय दाबके यांनी ‘आखो देखा’ युरोप खंडातील १३ म्युझिअमची सैर रंगीत छायाचित्रांसह घडवतात. शेवटच्या प्रकरणात पुण्यातील शिवसृष्टी च्या निर्मितीचं अनुभवकथन लेखक संजय दाबके यांनी नोंदवले आहे.