Skip to product information
1 of 1

Mulanna Banva All Rounder by G. D. Pahinkar

Publication:

Description

आपले मूल सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी पालक प्रयत्नशील असतात.मुलांच्या भवितव्याबद्दलची पालकांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्यक्ष मदत करणारे पॅक्टिकल पुस्तक.पण हे सर्व गुण कोणते व सर्वगुणसंपन्नतेसाठी नेमके काय करावे हेच पालकांना कळत नाही. पालकांची ही अडचण समजून घेऊन, या पुस्तकाची रचना करताना प्रत्येक गुण मुलांच्या अंगी कसा बाणवावा याची अगदी उपयुक्त व सोपी पद्धत सांगण्यात आली आहे. शेवटी ती संस्काराची शिदोरीच मुलांना ऑलराऊंडर बनवत असते.
Regular price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 113.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Mulanna Banva All Rounder by G. D. Pahinkar
Mulanna Banva All Rounder by G. D. Pahinkar

Recently viewed product

You may also like