Skip to product information
1 of 1

Mohandas By Rajmohan Gandhi

Description

A new and illuminating portrait of one of the greatest figures of the twentieth century. Mohandas Karamchand Gandhi has been the subject of over a dozen well-regarded biographies, yet key aspects of the man still prove elusive. In this book, Rajmohan Gandhi, a grandson of Mahatma Gandhi and an acclaimed biographer and scholar, attempts to understand the phenomenon that was Gandhi. This he does by examining in detail dominant and varied themes of Gandhi`s life"his unsuccessful bid to keep India united, his attitude towards caste and untouchability; his relationship with those whose empire he challenged; his controversial experiments with chastity; his views on God, truth and non-violence; and his selection of heirs to lead a new-born nation. For a generation growing up on images of a simplified Father of the Nation and apostle of non-violence frozen in statues or reduced to a few predictable strokes of an artist`s pen, this biography offers a rewarding insight into the man, his victories and his defeats. भारतीय इतिहासातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक. या व्यक्तिमत्त्वावर आजवर विपुल लेखन, तसेच ग्रंथर्नििमती झाली आहे. परंतु या पुस्तकात भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि जगाला सदसद्विवेकाचा मार्ग दर्शवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे – गांधींचे दैनंदिन आयुष्य व जवळच्या लोकांशी नातेसंबंध कसे होते? त्यांनी इंग्रजी सत्तेशी, फूट पडलेल्या त्यांच्याच लोकांशी, त्यांच्या शत्रूशी आणि अगदी स्वत:शीही कसा सामना केला?... आणि हे करताना अतिप्रसिद्धी, मिथक-कथा आणि आख्यायिका यांच्या वलयामध्ये अडकलेल्या खऱ्या गांधींना या पुस्तकातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गांधीजींचे नातू असूनही लेखक राजमोहन गांधी यांनी वस्तुनिष्ठपणे सखोल संशोधन करून हे चरित्र लिहिले आहे. हे चित्रण युरोपीय साम्राज्य आणि आशियातील एक राष्ट्र यांच्यातील संवादाचा महान इतिहास आहेच, पण त्यात वर्तमानकाळातल्या मुद्द्यांबद्दलही भाष्य आहे. दहशतवाद, युद्धे यांमुळे जगभरात होत असलेल्या हिंसेच्या पाश्र्वभूमीवर, मुस्लीम आणि इतर धर्मीय यांच्यात समेट घडवण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या गांधींची ही चरितकहाणी महत्त्वपूर्ण ठरते.
Regular price
Rs. 995.00
Regular price
Sale price
Rs. 995.00
-0%
Publication: Mehta Publishing
Language: Marathi
Mohandas By Rajmohan Gandhi
Mohandas By Rajmohan Gandhi

Recently viewed product

You may also like